

Gold Rate Today
esakal
Gold Silver Price Today: मागील तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होत असून आजही सोन्याच्या भावात मोठा बदल झाला आहे. दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचे भाव काय आहे जाणून घ्या.सोन्याच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३०,७४० रुपयांवर पोहोचला आहे.