India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

India vs Pakistan Fuel Prices: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर पाकिस्तानने सलग पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. मात्र भारतात यापूर्वी चार वेळा दरवाढ झाल्याने दोन्ही देशांतील इंधन धोरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
Pakistan Cuts Fuel Prices Again While India Saw Hikes—What's Really Behind the Difference?

Pakistan Cuts Fuel Prices Again While India Saw Hikes—What's Really Behind the Difference?

eSakal

Updated on

Petrol-Diesel Price: जागतिक स्थरावर पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले होते. त्यामुळे केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार मे महिन्यात देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल 4 वेळा वाढ केली आणि दोन्ही इंधनांचे दर सुमारे 8 रुपयांनी वाढविन्यात आले होते. मात्र भरच्या शेजारी देश पाकिस्तानात मात्र मे-जून महिन्यात आता सलग 5 वेळा कपात करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com