
India-Pakistan War Impact: ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे शुक्रवारी (9मे) भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. जेव्हा जेव्हा दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला आहे.