Pune Real Estate : पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल २१ टक्के घट; देशातील प्रमुख शहरांत काय आहे स्थिती? धक्कादायक अहवाल समोर

India Housing Market : वाढत्या घरांच्या किमती, जागतिक अनिश्चितता, पश्चिम आशियातील संघर्ष आणि AIमुळे रोजगाराबाबतची चिंता यामुळे ग्राहकांनी घर खरेदीचा निर्णय पुढे ढकलला.
India Real estate Market

India Real estate Market

esakal

Updated on

Pune Real Estate Market Records 21% Drop : देशातील प्रमुख रिअल इस्टेट मार्केटमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुणे, मुंबईसह, देशभरातील प्रमुख शहरांत घरांच्या विक्रीत घट झाली आहे. रिअल इस्टेट सल्लागार संस्था ‘प्रॉपटायगर’च्या अहवालानुसार, एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीत देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री ६ टक्क्यांनी घटून ९१,७२९ युनिट्सवर आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com