Union Budget 2026 : सीतारामन यांचा नववा अर्थसंकल्प; विकासाच्या गतीला चालना देण्यासाठी सरकारची उपाययोजना

India Union Budget 2026-27 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज १ फेब्रुवारी २०२६-२७ आर्थिक वर्षाचा सलग नववा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. हा स्वतंत्र भारतातील पहिला अर्थसंकल्प असून रोजगार, पायाभूत सुविधा, कर सुधारणा, संरक्षण, ग्रामीण विकास आणि आर्थिक स्थिरतेवर भर देईल.
Union Budget 2026

Union Budget 2026

sakal

Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी (ता. १) एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या आर्थिक वर्षासाठी (२०२६-२७) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असून, रविवारी सादर होणारा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात देशाच्या विकासाचा वेग टिकवून ठेवण्यासाठी, वित्तीय शिस्त राखण्यासाठी आणि जागतिक व्यापार संघर्षांपासून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी आवश्यक सुधारणांचा समावेश असेल, अशी अपेक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Zilla Parishad supplementary budget 2026 approved with increased allocation for agriculture education and health
Students and activists in Pune celebrated following claims about the resignation of the Union Education Minister during the ongoing education-related protests.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
Protesters demanded an impartial inquiry into the NEET paper leak and the alleged police action on students while seeking accountability from the Union Education Minister.
Marathi News Esakal
www.esakal.com