Gold Reserves: भारतीयांनी साठवलं सोनं! जगातील टॉप 10 केंद्रीय बँकांचीही उडाली झोप, किती आहे साठा?
Indian Household Gold Reserves: HSBC ग्लोबलच्या एका अहवालानुसार, भारतीय कुटुंबांकडे असलेला सोन्याचा साठा आता जगातील टॉप 10 केंद्रीय बँकांच्या एकूण साठ्याहूनही अधिक आहे.
Indian Household Gold Reserves: भारतीयांचे सोन्यावरील प्रेम पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. HSBC ग्लोबलच्या एका अहवालानुसार, भारतीय कुटुंबांकडे असलेला सोन्याचा साठा आता जगातील टॉप 10 केंद्रीय बँकांच्या एकूण साठ्याहूनही अधिक आहे.