

stock market opening
Sakal
Share Market Opening : भारतीय शेअर बाजाराची आजच्या व्यवहाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. BSE सेन्सेक्समध्ये 506 अंकांची (0.61%) घसरण होऊन आजच्या व्यवहाराची सुरुवात 82,805 झाली. तर निफ्टी50 निर्देशांक 147 अंकांनी घसरून 25,363 पर्यंत खाली आला.