
Infosys Performance Bonus and Salary Hike: देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा बोनस जाहीर केला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी पात्र कर्मचाऱ्यांना 90% सरासरी कामगिरी बोनस देण्याची घोषणा केली आहे.