Investment: भारतात गुंतवणुकीची क्रांती! 84% भारतीय आणि 56% महिला आता स्वतः घेतात आर्थिक निर्णय

Investment Report: भारतात गुंतवणुकीचे एक नवे युग सुरू झाले आहे. अधिक लोक गुंतवणूक करत आहेत, महिलांचा सहभाग वाढत आहे, आणि पैशाचा अर्थ नव्याने परिभाषित होत आहे. हा बदल केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक प्रगतीही दर्शवत आहे.
Investment Report

India’s Investment Revolution: 84% Investors Go Solo, Women Lead the Change!

eSakal

Updated on

DSP Winvestor Pulse 2025–26 Report: मुंबईतल्या तिच्या राहत्या घरी आदिती टीव्हीवर बातम्या ऐकत होती. सगळीकडे इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणि त्याचे जागतिक परिणाम चर्चेत होते. त्यातच गेल्या आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीची बातमीही समोर येत होती. मात्र घसरणीला घाबरण्याऐवजी आदितीने ती संधी म्हणून पाहिली. काही वर्षांपूर्वी अशा वेळी ती नक्कीच कोणाचा सल्ला घेतली असती. पण आता ती स्वतः निर्णय घेते. तिने आपल्या मोबाईलवरील म्युच्युअल फंड अॅप उघडले आणि काही क्लिकमध्येच गुंतवणूक केली. ही फक्त आदितीची गोष्ट नाही, तर शहरी भारतातील नव्या गुंतवणूकदारांची मानसिकता दर्शवणारी सध्याची स्थिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com