

SIP vs PPF: Where Will ₹5,000 Monthly Investment Grow More in 15 Years?
eSakal
SIP and PPF Investment: दरमहा थोडी रक्कम नियमित गुंतवली तर दीर्घकालीन कालावधीत मोठा फंड तयार होऊ शकतो. शिस्तबद्ध गुंतवणूक आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा घेतल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. अशावेळी भारतात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पब्लिक प्रॉविडेंट फंड (PPF) आणि SIP हे दोन लोकप्रिय पर्याय मानले जातात.