

Want Better Returns Than FD? Check These 5 Low-Risk Options Now
eSakal
Low-Risk Investments Options: आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा यांचा समतोल साधणे गुंतवणूकदारांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. आजही मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो, मात्र व्याजदरातील चढ-उतार आणि कराचा परिणाम यामुळे यात प्रत्यक्षात मिळणारा परतावा कमी होतो. त्यामुळे केवळ FD वर अवलंबून राहण्याऐवजी गुंतवणुकीचे विविध पर्याय कोणते आहेत आणि त्याने आपली गुंतवणूक कशी वाढेल हे समजून घेत पोर्टफोलिओ डाइवर्सिफाय करणे आवश्यक ठरते.