IPL Insurance 2025: भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. आठवडा उलटूनही, ते कधी सुरू होईल याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.