
India's Safest Banks By RBI: तुम्हाला पीएमसी बँकेचे (पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक) प्रकरण आठवत असेल. बँकेच्या शाखांबाहेर हजारो लोकांची गर्दी होती. हे प्रकरण अनेक दिवस माध्यमांच्या चर्चेत होते. त्यानंतर येस बँकेच्या बाबतीतही असेच काही घडले, ज्याला बुडण्यापासून वाचवण्यासाठी एसबीआय पुढे आली. आता RBIने पुन्हा एकदा 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक'वर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत, देशातील सुरक्षित बँका कोणत्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.