ITR Filing Last Date: आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख काय आहे? ITR न भरल्यास काय होईल?

ITR Filing 2024-25 Last Date: आयकर रिटर्न (ITR) फाईल करण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. जर तुम्ही अजून तुमचा ITR भरला नसेल, तर आता वेळ न घालवता तो लवकरात लवकर भरा.
ITR Filing 2025
ITR Filing 2025Sakal
Updated on
Summary
  1. आर्थिक वर्ष 2024-25 (AY 2025-26) साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे.

  2. वेळेत रिटर्न न भरल्यास दंड, व्याज आणि कायदेशीर कारवाईचा धोका आहे.

  3. त्यामुळे करदात्यांनी आपला ITR लवकरात लवकर फाईल करावा.

ITR Filing 2024-25 Last Date: आयकर रिटर्न (ITR) फाईल करण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. जर तुम्ही अजून तुमचा ITR भरला नसेल, तर आता वेळ न घालवता तो लवकरात लवकर भरा. कारण, एकदा ही तारीख निघून गेली तर उशिरा रिटर्न भरल्यास मोठा दंड आणि इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com