
Mutual Fund Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची संयुक्त कंपनी - जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांना सेबीने आनंदाची बातमी दिली आहे. आता जिओ ब्लॅकरॉकला सेबीची मान्यता मिळाली आहे. या मंजुरीसह, कंपनी लवकरच भारतीय म्युच्युअल फंड बाजारात प्रवेश करणार आहे.