Mutual Fund : गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! JioBlackRock चे 2 नवे म्युच्युअल फंड लाँच; पैसा सुरक्षित ठेवण्याची नवी संधी?

Mutual Fund : जिओब्लॅकरॉक म्युच्युअल फंड २ नवीन स्कीम बाजारात आणत आहे. गुंतवणूकदार केवळ ५०० रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकतात. हे दोन्ही फंड ८ जानेवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुले होतील आणि १३ जानेवारी रोजी बंद होतील.
JioBlackRock Introduces Low & Short Duration Mutual Funds for Conservative Investors

JioBlackRock Introduces Low & Short Duration Mutual Funds for Conservative Investors

eSakal 

Updated on

JioBlackRock Mutual Fund Investment : भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रातील जिओब्लॅकरॉक (JioBlackRock) म्युच्युअल फंड आता आपल्या गुंतवणूकदारांसाठी दोन स्कीम सुरु करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये जिओब्लॅकरॉक लो ड्युरेशन फंड आणि जिओब्लॅकरॉक शॉर्ट ड्युरेशन फंड या दोन योजनांचा समावेश आहे. या नव्या स्कीमच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या कालावढे आणि जोखमीनुसार फाइलनुसार गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा फंडाचा उद्देश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com