
Bank Funding 100 Countries: सरकार आणि मध्यवर्ती बँकेनंतर अशा क्वचितच बँका असतील ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या बँकेबद्दल माहिती आहे का? या बँकेकडे किती पैसे आहेत आणि किती मालमत्ता आहे याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही.
आम्ही तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत बँकेबद्दल सांगणार आहोत, या बँकेकडे इतकी संपत्ती आहे की ती एकाच वेळी पाकिस्तानसारखे दोन देश खरेदी करू शकते. जगातील या सर्वात मोठ्या बँकेचे नाव आहे 'जेपी मॉर्गन चेस'.