Land Buying Tips: जमीन खरेदी करताना फसू नका! व्यवहाराआधी 7/12 उताऱ्यापासून खरेदीखतापर्यंत 'या' गोष्टी नक्की तपासा!

Land Purchase Rules: जमीन खरेदी करताना केवळ विक्रेत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका; अन्यथा आयुष्यभराची कमाई धोक्यात येऊ शकते. व्यवहार करण्यापूर्वी ७/१२, ८-अ उतारा, फेरफार नोंदी, टायटल सर्च रिपोर्ट आणि जमिनीची सरकारी मोजणी यांसह कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी तपासाव्यात, जाणून घ्या.
Land Buying Tips: Buying Land in Maharashtra? Don't Make These Costly Mistakes; Check These Legal Details Before Paying

Land Buying Tips: Buying Land in Maharashtra? Don't Make These Costly Mistakes; Check These Legal Details Before Paying

eSakal

Updated on: 

लेखक - ॲड. संभाजी टोपे

What documents should be checked before buying land: प्रत्येक सामान्य माणसाचे स्वतःच्या मालकीची शेतजमीन किंवा हक्काचा भूखंड असावा, हे एक स्वप्न असते. यासाठी अनेक जण आयुष्यभरची कष्टाची पुंजी पणाला लावतात. मात्र, सध्या स्थावर मालमत्तेच्या वाढत्या किमती आणि गुंतागुंतीच्या कायद्यामुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये फसवणुकीचे, वादांचे आणि न्यायालयीन प्रकरणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जमिनीचा कोणताही व्यवहार करताना पुरेशी कायदेशीर दक्षता घेणे, ही काळाची गरज बनली आहे.

Loading content, please wait...