Billionaires List : इलॉन मस्कला टाकले मागे, ८१ व्या वर्षी बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत लॅरी एलिसन?

Larry Ellison : या ऐतिहासिक बदलाचे कारण ओरेकलच्या शेअर्समध्ये झालेली मोठी वाढ ही आहे. १० सप्टेंबर रोजी अमेरिकन शेअर बाजार उघडताच, कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे ४०% वाढ झाली, ज्यामुळे एलिसन यांची एकूण संपत्ती एकाच दिवसात १०० अब्ज डॉलर्सने वाढली.
Larry Ellison, Oracle co-founder, becomes the world’s richest person after Oracle shares jump 40%, surpassing Elon Musk.

Larry Ellison, Oracle co-founder, becomes the world’s richest person after Oracle shares jump 40%, surpassing Elon Musk.

esakal

Updated on

Summary

  1. ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून त्यांची संपत्ती ३९३ अब्ज डॉलर झाली आहे.

  2. ओरेकलच्या शेअर्समध्ये एका दिवसात ४०% वाढ झाल्याने एलिसनची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सने वाढली.

  3. ८१ वर्षीय एलिसन यांनी इलॉन मस्कला मागे टाकले असून त्यांचा ओरेकल आणि टेस्ला या दोन्हीतही मोठा हिस्सा आहे.

Larry Ellison Richest Person : जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा बदल झाला ओरेकलचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष लॅरी एलिसन आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी इ़लॉन मस्कला मागे टाकून पहिले स्थान पटकावले आहे. एलिसन यांची एकूण संपत्ती आता ३९३ अब्ज डॉलर्स झाली आहे, जी मस्क यांच्या ३८५ अब्ज डॉलर्स संपत्तीपेक्षा जास्त आहे. या ऐतिहासिक बदलाचे कारण ओरेकलच्या शेअर्समध्ये झालेली मोठी वाढ आहे. १० सप्टेंबर रोजी अमेरिकन शेअर बाजार उघडताच, कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे ४०% वाढ झाली, ज्यामुळे एलिसन यांची एकूण संपत्ती एकाच दिवसात १०० अब्ज डॉलर्सने वाढली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com