
Tops 2025 List of High-Growth Companies: देशातील मोठ्या कंपन्यांना मागे टाकत भारतातील एका नव्या कंपनीने सर्वांनाच चकित केले आहे. या कंपनीचे नाव लेंडबॉक्स आहे. ही NBFC P2P कंपनी आहे. आशिया-पॅसिफिक प्रदेशातील 500 वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांच्या यादीत ती आघाडीवर आहे. फायनान्शिअल टाईम्स आणि स्टॅटिस्टा यांनी संयुक्तपणे ही यादी तयार केली आहे.