

LIC Scheme
Sakal
LIC Amrit Bal Scheme : तुम्ही पालक असाल, तर मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला सर्वाधिक असते. सध्याच्या काळात शिक्षणाची वाढती फी, कॉलेजचे खर्च, करिअर आणि लग्नासारख्या मोठ्या खर्चांसाठी भविष्यात मोठ्या निधीची आवश्यकता असते. म्हणूनच पालक मुलांच्या भविष्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करतात. वेळेवर योग्य योजना निवडली, तर भविष्यातील खर्चांची चिंता बरीच कमी होऊ शकते.