
LIC Bima Sakhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महिलांना खास भेट देणार आहेत. आज सोमवारी PM मोदी LIC विमा सखी योजना पानिपत, हरियाणा येथे दुपारी 2 वाजता लॉन्च करतील आणि पंतप्रधान संभाव्य विमा सखींना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील.
LIC ची विमा सखी योजना 18 ते 70 वयोगटातील 10वी उत्तीर्ण महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. या योजनेबद्दल जाणून घ्या.