LIC Smart Pension Plan: LICने सुरु केली स्मार्ट पेन्शन योजना; एकदा गुंतवणूक करा, आयुष्यभर पेन्शन मिळवा
LIC Smart Pension Plan: निवृत्तीनंतरही तुम्हाला उत्पन्न हवे असल्यास, LIC ने तुमच्यासाठी 'स्मार्ट पेन्शन योजना' सुरु केली आहे. वित्त मंत्रालयाचे सचिव एम. नागराजू आणि LIC चे CEO आणि MD सिद्धार्थ मोहंती यांनी ही पेन्शन योजना सुरू केली आहे.