

LIC launches Single Premium Policy offering lifelong insurance and guaranteed savings
Sakal
LIC Jeevan Utsav Policy : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने पॉलिसीधारकांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात एकीकडे LIC ने ‘LIC जीवन उत्सव’ हा नवा सिंगल प्रीमियम विमा प्लॅन सुरू केला आहे, तर दुसरीकडे काही कारणांमुळे लॅप्स (बंद पडलेल्या) पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष मोहीम देखील हाती घेतली आहे.