

Light Bill Update: August Electricity Bills Set to Rise! MSEDCL Fuel Charge Hits Homes and Farmers
eSakal
Light Bill Update August: महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जुलै महिन्यातील वीज वापरासाठी इंधन शुल्क लागू करण्यात आले असून, त्यामुळे ऑगस्ट महिन्यात ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा सामना करावा लागू शकतो. वापराच्या स्लॅबनुसार घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 60 पैसे अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.