Loan Rule Changes: लोनशी संबंधित हे 4 नियम आजपासून बदलले! CIBIL स्कोरमध्ये मोठा बदल; आता या गोष्टींसाठी चार्ज नाही

Loan Rule Changes from 1 April: 1 एप्रिल 2026 पासून लोन संबंधित नियमांमध्ये 4 महत्त्वाचे बदल झाले आहेत. भारतीय रिजर्व बँकेच्या निर्दशानुसार हे बदल करण्यात आले आहे.
RBI Loan Rules April 1 2026

Loan Rules Changed Today! 4 Big Updates Including CIBIL Score & Zero Charges Explained

eSakal

Updated on

Loan Rule Change: आज 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना कर्ज, क्रेडिट स्कोअर आणि नॉमिनी संदर्भात काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. हे बदलले नियम कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी एकदा हे नियम वाचा. RBI ने बँकिंग आणि कर्ज व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी हे नवे नियम जाहीर केले असून, ते 1 एप्रिल 2016 पासून लागू आहे. या सुधारणांमुळे वैयक्तिक आर्थिक नियोजन अधिक सोपे होईल आणि बँक व ग्राहकांमधील विश्वासही वाढेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com