Low Cost Loan: लोन पाहिजे? मग PPF खात्यावर मिळवा स्वस्तात कर्ज! किती रक्कम मिळते? व्याजदर किती? जाणून घ्या संपूर्ण नियम

Low Cost PPF Loan Explained: PPF खातेधारकांना कमी व्याजदरात कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. किती रक्कम मिळू शकते, व्याजदर किती आहे आणि कर्जासाठी कोण पात्र आहे, हे जाणून घ्या.
PPF Loan Explained

Need a Loan Urgently? Your PPF Account Could Be the Cheapest Borrowing Option

eSakal

Updated on

PPF Loan: आर्थिक गरज कोणालाही कधीही निर्माण होऊ शकते. अशा वेळी अनेकजण पर्सनल लोन घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र, जर तुमच्याकडे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF खाते असेल, तर कमी व्याजदरात कर्ज मिळवण्याचा एक चांगला पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे. PPF ही केवळ बचतीची योजना नसून, ठराविक अटी पूर्ण केल्यास त्यावर कर्ज घेण्याची सुविधाही दिली जाते. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com