

LPG Price Shock: 5Kg Chhotu Cylinder Becomes Costlier Than Ever — Check New Rates
eSakal
LPG Chhotu Price: इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या तणावाचे LPG संकट आता सर्वसामान्यांच्या खिशावर येऊन पोहचले आहे. अनेक दावे करूनही, सरकारी तेल कंपन्यांना हे संकट आता लपवता येत नाहीये. यामुळेच, शुक्रवारी 1 मे 2026 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 1,000 रुपयांची वाढ करण्यात आली. आता या वाढीचा फटका केवळ हॉटेल व्यावसायिकांनाच नाही तर सर्वसामान्य 5 किलोचा छोटू सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना देखील बसणार आहे.