

LPG Price Hike From October 1?
eSakal
Today’s LPG Rates in Mumbai, Pune & Maharashtra: गुरुवारपासून नवीन महिना सुरू होत असून, त्या दिवशी महिन्याचा पहिला दिवस असल्याने LPG सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. कारण भारतात LPG सिलेंडरच्या किंमतींमध्ये सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेला बदल केला जातो. यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indane), HPCL (HP Gas) आणि BPCL (Bharat Gas) या सरकारी तेल कंपन्यांचा समावेश आहे.