LPG Cylinder Price : LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर; कुठे स्वस्त, कुठे सर्वाधिक महाग? सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना धक्का

LPG Cylinder Price on September 1 : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 9.50 रुपयांनी महागला असून, घरगुती सिलिंडरचे दर मात्र स्थिर आहेत.
Commercial LPG cylinders with the latest LPG price changes effective from September 1

Commercial LPG cylinders with the latest LPG price changes effective from September 1

esakal

Updated on

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजीच्या दरांमध्ये बदल झाला आहे. 1 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या नव्या दरांनुसार, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 9.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तसेच गुजरातपासून ईशान्येकडील राज्यांपर्यंत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही वाढ लागू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com