LPG Cylinder Price: 1 ऑक्टोबरला महागल्यानंतर 2 ऑक्टोबरचे गॅस सिलेंडरचे नवे दर जारी; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात किती भाव?

LPG Cylinder Price October 2026: 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून, 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 2 ऑक्टोबरला लागू असलेले मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील LPG सिलेंडरचे नवे दर किती आहेत, जाणून घ्या.
LPG Gas Cylinder Rate Today

LPG Cylinder Price Today: New Rates on October 2 After Price Hike; Check Mumbai, Pune Prices

eSakal

Updated on: 

Check Latest Mumbai, Pune and Maharashtra LPG gas Rates: येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सव, त्यानंतर दसरा आणि दिवाळी हे सण आहेत. अशातच सणासुदीच्या तोंडावर 1 ऑक्टोबरपासून LPG सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात बदल केला आहे. त्यानंतर आज मात्र दर कालइतकेच आहेत. दरम्यान, या दरबदलाचा परिणाम सर्व ग्राहकांवर सारखा झालेला नाही. 19 किलोच्या कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे, तर 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com