

LPG Relief Coming? India’s Strategic Push Could Change the Game
eSakal
LPG Gas Cylinder Supply: मागील एका महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या संघर्षानंतर निर्माण झालेल्या ऊर्जा पुरवठा चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली ऊर्जा सुरक्षितता मजबूत करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. भारत सरकारने दोन वरिष्ठ मंत्र्यांना आखाती देशांच्या दौऱ्यावर पाठवले असून, यामध्ये ऊर्जा पुरवठा स्थिर ठेवणे आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करणे हा मुख्य उद्देश आहे.