

How Much Does an LPG Cylinder Cost During Diwali? Check City-Wise Rates
eSakal
Domestic-Commercial Gas Cylinder Rates in Maharashtra: आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून या काळात स्वयंपाक घरात गॅसची मोठी मागणी वाढलेली असते. मात्र याच काळात आता गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत एक अपडेट आली आहे. त्यामुळे जर तुम्ही घरगुती वापरासाठी LPG सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल तर ही अपडेट नक्की जाणून घ्या.