LPG Price HikeSakal
Personal Finance
LPG Price Hike: दिवाळीला मोठा झटका... आजपासून एलपीजी सिलेंडर 62 रुपयांनी महाग; जाणून घ्या नवे दर
LPG Price Hike: नवीन महिना सुरू होताच एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आजपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात 62 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. IOCL वेबसाइटनुसार, नवीन दर आज 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाले आहेत.