LPG Rate Today: पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर LPG सिलेंडरचे नवे दर किती? तुमच्या शहरातील ताजे रेट जाणून घ्या

LPG Rate Update: देशात आज पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष आता LPG सिलेंडरच्या किमतींकडे लागले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवे दर किती आहेत.
LPG Rate Shock! After Petrol-Diesel Hike, Check Latest Cylinder Prices in Your City

LPG Rate Shock! After Petrol-Diesel Hike, Check Latest Cylinder Prices in Your City

eSakal

Updated on

LPG Rate 15 May 2026: आजपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून प्रति लिटर सुमारे 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे जागतिक पातळीवरील कच्च्या तेल बाजारातील अस्थिरता आणि पश्चिम आशियातील संघर्षाचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावर दिसून येत आहे. त्यामुळे इंधन दरांमध्ये वाढीचा दबाव निर्माण झाला आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलनंतर आता LPG गॅसबाबत काय निर्णय झाला हे सर्वसामान्य ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com