

5kg Chhotu LPG cylinders being distributed to migrant workers and renters amid LPG supply shortage in India.
esakal
Eligibility Criteria for Chhotu LPG Cylinder : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरातील घरगुती एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गॅसची कमतरता आणि पुरवठ्यातील विलंबामुळे सर्वसामान्यांच्या खर्चावर मोठा परिणाम झाला आहे. या संकटाच्या काळात,प्रत्येक ग्राहकापर्यंत सिलिंडर पोहोचावा यासाठी सरकार आणि गॅस एजन्सी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.