

Union Budget 2026 expectations in Madhya Pradesh
sakal
Madhya Pradesh budget : यूनियन बजेट २०२६ कडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सतत वाढणारी महागाई आणि मर्यादित रोजगार यामुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या बजेटमध्ये केंद्र सरकार काहीतरी मोठी घोषणा करेल अशी आशा मध्य प्रदेशातील जनतेला वाटत आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंब आणि गृहिणींना रोजच्या खर्चातून दिलासा हवा आहे.