Maharashtra Wage Rules: सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार दुप्पट पैसे? महाराष्ट्रातील नव्या वेतन नियमांत काय?

Maharashtra New Wage Rules 2026: आठवड्याला 48 तास कामाची मर्यादा, वेतनातून 50 टक्क्यांपेक्षा अधिक कपातीला बंदी; 5 नोव्हेंबरपासून राज्यभर नवे वेतन नियम लागू.
Maharashtra Implements New Wage Rules 2026: 48-Hour Workweek, Double Overtime Pay

Maharashtra Implements New Wage Rules 2026: 48-Hour Workweek, Double Overtime Pay

esakal

Updated on: 

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि कामाच्या अटींबाबत महत्त्वाचे बदल करणारे महाराष्ट्र वेतन नियम, 2026 अधिसूचित केले आहेत. 5 नोव्हेंबर रोजी अधिसूचित झालेले हे नियम राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून संपूर्ण राज्यात लागू झाले आहेत. यानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास, किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी, ओव्हरटाइम आणि वेतन कपातीसाठी एकसमान तरतुदी करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...