Petrol Diesel Prices Today : पेट्रोल-डिझेल महाग झाले की स्वस्त? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज इंधनाचे दर किती? पाहा संपूर्ण यादी

Daily Fuel Price : देशात पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता अद्ययावत केले जातात. स्थानिक VAT, वाहतूक खर्च आणि इतर घटकांमुळे प्रत्येक शहरात दर वेगळे असतात. पुण्यात पेट्रोल १११.९० आणि नागपुरात १११.७२ रुपये प्रतिलिटर आहे.
Maharashtra Petrol and Diesel Prices Today

Maharashtra Petrol and Diesel Prices Today

esakal

Updated on: 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. सध्या ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल सुमारे ९२ डॉलरच्या आसपास आहे. जागतिक बाजारातील या घडामोडींचा परिणाम इंधन दरांवर होण्याची शक्यता असली, तरी तूर्तास वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी ११ नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे आजही वाहनधारकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी कालच्याच दराने पैसे मोजावे लागणार आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...