
Manmohan Singh Net Worth: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आज (26 डिसेंबर 2024) रात्री 9.51 वाजता निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रात्री आठच्या सुमारास नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ते 92 वर्षांचे होते. यूपीए सरकारमध्ये 2004 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणारे डॉ. मनमनोहन सिंग जून 2014 पर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले.