
Dr. Manmohan Singh Resume: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी रात्री 9.51 वाजता निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी माजी पंतप्रधानांनी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. काल त्यांना रात्री आठच्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले. सोशल मीडिया आणि लिंक्डइनवर एक रेझ्युमे व्हायरल होत आहे, तो डॉ. हे मनमोहन सिंग यांचा असल्याचे सांगितले जात आहे.