Maruti Suzuki Price Hike: ऑगस्टपासून मारुती सुझुकीच्या गाड्या महाग होणार! वर्षात दुसरी दरवाढ; कारण काय? किंमतीत किती वाढ होणार, पाहा

Maruti Suzuki Car Price Hike: मारुती सुझुकीच्या कार खरेदीसाठी ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ऑगस्ट 2026 पासून कंपनीने दरवाढ जाहीर केली आहे.
Maruti Suzuki Announces August Price Increase

Maruti Cars to Get Costlier from August! Here's How Much More You May Have to Pay

eSakal

Updated on

Car Price Hike: देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असणाऱ्या मारुती सुझुकी इंडियाने आपल्या विविध मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2026 पासून गाड्यांच्या किंमतीत कमाल 30 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ प्रत्येक मॉडेलनुसार वेगवेगळी असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com