New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

ATM, UPI, LPG New Rule: 1 मे 2026 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. यामध्ये LPG गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये संभाव्य बदल, ATM व्यवहारांवरील शुल्क वाढ, तसेच UPI व्यवहारांसाठी नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे.
Big Financial Changes From May 1! ATM, UPI, LPG & Credit Card Rules Updated

Big Financial Changes From May 1! ATM, UPI, LPG & Credit Card Rules Updated

eSakal

Updated on

New Rules from 1st May 2026: प्रत्येक वर्षात एप्रिल आणि मे महिन्याची पहिली तारीख ही आर्थिक व्यवाहरांच्या दृष्टीने महत्त्वाची असते. अशाच साठी आता 1 मे 2026 ही तारीख विशेष आहे. या दिवसापासून आर्थिक गोष्टींशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि खर्चावर होईल. गॅस सिलिंडर, ATM मधून पैसे काढणे, UPI पेमेंट किंवा क्रेडिट कार्डचा वापर असो, तुम्हाला सर्वत्र काहीतरी नवीन दिसेल. या नवीन नियमांचा तुमच्या खिशावर नेमका परिणाम जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com