Share Market : माझगाव डॉक शिपबिल्डर्सकडून स्टॉक स्प्लिट आणि डिविडेंडची घोषणा, डिटेल्स जाणून घेऊयात...

Share Market : डिफेन्स सेक्टरमधील माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि लाभांश जाहीर केला; शेअर्समध्ये घसरण, मार्केट कॅप 83,902 कोटींवर.
Share Market
Share Marketsakal
Updated on

डिफेंस सेक्टरमधील कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सने (Mazagon Dock Shipbuilders) स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. याशिवाय कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सना लाभांशही देणार आहे. कंपनीने नुकतीच एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली. अशात माझगाव डॉकच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. बीएसईवर हा शेअर 10.84 टक्क्यांच्या घसरणीसह 4159.95 रुपयांवर बंद झाला. या घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 83,902 कोटीवर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com