
Meta Layoffs: फेसबुकची मूळ कंपनी मेटामधून अनेकांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. रॉयटर्सने आपल्या वृत्तात सांगितले की, कंपनी आजपासून आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवणार आहे. रिपोर्टनुसार, मार्क झुकरबर्गच्या कंपनीत आता मशीन लर्निंग इंजिनीअर्सची नियुक्ती केली जाणार आहे. मेटामधील या कर्मचारी कपातीचा अमेरिकेसह अनेक देशांवर परिणाम होईल.