
Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे, यावेळी कंपनी जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 3% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. सध्या कंपनीमध्ये सुमारे 2.28 लाख कर्मचारी आहेत. त्यातील 6,800 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहेत. 2023 नंतर मायक्रोसॉफ्टमधील ही सर्वात मोठी कपात असेल.