

EMI Rules: Missed an EMI Due to Salary Delay or Medical Emergency? Know the Bank Rules
eSakal
Missed home loan EMI consequences and How to manage: तुम्ही पर्सनल किंवा अन्य कोणतं लोन घेतलं असेल तर दर महिन्याच्या ठरलेल्या तारखेला तुम्हाला EMI भरण महत्त्वाचं आहे. मात्र कधी-कधी पगार उशीरा येतो, अचानक मेडिकल खर्च वाढतो किंवा तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट होत नाही. अशावेळी EMI वेळेवर भरता येत नाही. EMI भरण्यास उशीर झाल्यास बँकेकडून लेट पेमेंट चार्ज आकारला जाऊ शकतो. तसेच, उशिरा पेमेंट केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होऊ शकतो.