Monsoon Impact: हवामान खात्यामुळे एसी, फ्रिज, कूलर, आईस्क्रीम... कंपन्यांचे मोठे नुकसान; नोकऱ्या धोक्यात

Summer Sales Dip Due to Rain: या वर्षीच्या उन्हाळ्यात एसी आणि फ्रिजसारख्या वस्तूंची विक्री कमी झाली आहे. मोठ्या कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत एसीच्या विक्रीत 30% पेक्षा अधिक घट झाली आहे.
Summer Sales Dip Due to Rain
Summer Sales Dip Due to RainSakal
Updated on

Summer Sales Dip Due to Rain: या वर्षीच्या उन्हाळ्यात एसी आणि फ्रिजसारख्या वस्तूंची विक्री कमी झाली आहे. मोठ्या कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत एसीच्या विक्रीत 30% पेक्षा अधिक घट झाली आहे. फ्रिजची विक्रीही 12 ते 15 टक्क्यांनी कमी झाली आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे वेळेपेक्षा लवकर सुरू झालेला मान्सून. यामुळे तापमान कमी झालं आणि एसी-फ्रिजसारख्या वस्तूंची मागणीही कमी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com