
Google Case Sundar Pichai: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासमोर एक नवी समस्या निर्माण झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईतील न्यायालयाने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना अवमानाची नोटीस बजावली आहे. गुगलच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली आहे.