Mumbai Gold Rate U-Turn : मुंबईत सोन्याचा यु-टर्न! सकाळच्या घसरणीनंतर दुपारी अचानक वाढ, जाणून घ्या ताजे भाव

Mumbai Gold Rate : मुंबईतील सोने-चांदीच्या दरातील ही हालचाल जागतिक कमोडिटी बाजारातील अस्थिर वातावरणाचे प्रतिबिंब मानली जात आहे. त्यामुळे गुंतवणूक विचारपूर्वक करावी असा तज्ञांचा सल्ला आहे.
Mumbai Gold Rate Takes U-Turn: Prices Rebound Sharply After Morning Fall

Mumbai Gold Rate Takes U-Turn: Prices Rebound Sharply After Morning Fall

eSakal

Updated on

Gold Rate Today 3 Feb 2026 : मंगळवारी मुंबईत सोन्याच्या भावात सलग पाचव्या दिवशी घसरण झाल्यानंतर दुपारी मात्र जोरदार उसळी पाहायला मिळाली. दरम्यान, चांदीच्या दरात घट झाली असून सोमवारी सुरू झालेली घसरण कायम राहिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com